मूल म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकते का ?

शाळेतील एखादी स्पर्धा जिंकल्यास, क्रीडा प्रकारात यश मिळवल्यास किंवा वाढदिवसाला आलेल्या पाहुण्यांकडून आपल्या मुलांना कमीअधिक रोकड भेट म्हणून मिळते. ही रक्कम घरातच पडून राहण्यापेक्षा पालकांकडून या पैशाच्या गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांचा मार्ग स्वीकारलेला चांगला !! लहान मूल म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकते का ? म्युच्युअल फंडात १८ वर्षांखालील मुलाच्या नावे गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीला वयाची तसेच रकमेची कोणतीही मर्यादा नाही. लहान मुलाच्या नावे गुंतवणूक केल्यानंतर त्यासाठी त्या मुलाचेच नाव पहिले राहते. त्याच्या फोलिओसाठी संयुक्त धारक चालत नाही. या मुलाच्या फोलिओसाठी पालक म्हणून त्याचे आई-वडील (यापैकी एक) किंवा न्यायालयाने नियुक्त केलेली व्यक्ती लागते. लहान मुलाच्या नावे गुंतवणूक करताना त्याच्या वयाचा वैध…

खासदार सचिन तेंडूलकर !!

गेल्याच आठवड्यात खासदार श्री. सचिन तेंडूलकर यांनी पाच वर्षात पहिल्यांदाच राज्यसभेत भाषण करण्याचा मनसुबा व्यक्त केला होता,पण त्यांना भाषण  करता आले नाही . तथापि त्यांनी आपले भाषण social मेडिया मधून प्रसिद्ध केले व त्याला आतापर्यंत जवळ जवळ ३५ लक्ष लोकांनी likes दिल्या आहेत !! भारताने   महासत्तेकडे वाटचाल करताना मैदानी खेळाकडे का लक्ष दिले पाहिजे हेच त्यांनी आपल्या भाषणातून त्यांनी उधृत केले आहे !! अन्यथा आज जवळजवळ प्रत्येक घरात एखाद्या व्यक्तीला झालेला मधुमेह हा आजार सर्व घरालाच बळकावू शकतो हे त्यांचे म्हणणे आहे !! त्यादृष्टीने काही  मंडळी  आपला आरोग्यविमा आहे असे म्हणतील तथापि आरोग्य विम्याचा  हप्ता सुद्धा खूपच वाढता आहे…

STP

  निर्देशांक सातत्याने वर जात असताना व चांगला परतावा देत असताना इक्विटी फंडांत एकगठ्ठा पैसे गुंतवायला गुंतवणूकदार बिचकत आहेत. या पार्श्वभूमीवर, गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक पुढील सहा ते १२ महिने फिरती ठेवावी व त्यासाठी सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लानचा (एसटीपी) वापर करावा, हे जास्त संयुक्तिक आहे. म्हणून STP काय आहे ते समजून घेवू  सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लान (एसटीपी) म्हणजे काय? विशिष्ट कालावधीनंतर इक्विटी फंडांत गुंतवणूक फिरती ठेवण्यासाठी एसटीपी ही पद्धत वापरली जाते. यात गुंतवणूकदार लिक्विड किंवा अल्ट्रा-शॉर्टटर्म असा फंडातून एकगठ्ठा रक्कम गुंतवतो आणि ठराविक रक्कम दुसऱ्या योजनेत हस्तांतरित करतो. एकगठ्ठा रक्कम गुंतवली जाणारी योजना ही स्रोत योजना असते किंवा हस्तांतरित होणारी योजना असते, तर…

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे फायदे

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे फायदे इतर वित्तीय पर्यायांपैकी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक स्वस्त समजली जाते. तसेच गुंतवणूकदारांचे पैसे जेव्हा भांडवल बाजारामध्ये गुंतविले जातात तेव्हा त्यामध्ये व्यावसायिक निर्णयक्षमता घेऊ शकणारे बाजारातील तज्ज्ञ लोकांचा सहभाग असतो. तसेच एकत्रित जमा झालेला निधी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतविल्यामुळे थेट शेअर बाजारात असलेला धोका काही प्रमाणात कमी होतो. हा सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शी असतो. तसेच सेबीसारख्या नियंत्रकांकडून या व्यवहारांवर काटेकोर नियंत्रण केले जाते. म्युच्युअल फंडातील काही योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास आयकरमध्येही बचत होऊ शकते. हे सर्व फायदे असले तरी गुंतवणूकदार म्हणून निर्णय घेताना काही काळजी घेणे आवश्यक असते. गुंतवणूकदाराची आर्थिक उद्दिष्टे गुंतवणूकदाराने स्वतः आपले उत्पन्न भविष्यात‌ील अपेक्षित खर्च, आपत्कालीन खर्च…

आय प्रू चा परतावा पहा !!

IPRU SIP RETURNS Scheme Name : ICICI Prudential Dynamic Plan - Growth Benchmark Name : NIFTY 50 Period : 30 SIP day : 7 As On-Date : 2017-Dec-18 Start Date : 2014-Nov-12 End Date : 2017-Dec-18 Investment Amount : Rs. 5,000 Result Period : Inception SIP start date : 2014-Nov-12 Total amount invested : Rs. 1,90,000 Scheme market value : Rs. 2,47,282.84 Scheme SIP Return : 17.44 % Benchmark market value : Rs. 2,30,542.66 Benchmark SIP return : 12.6678 % Value of Investment as on 2017-Dec-18 : Rs. 2,47,282.84

ELSS द्वारे tax कसा मिळवावा ?

TAX ची वजावाट मिळण्यासाठी ELSS योजना कशी वापरावी त्यासंबंधी एक आर्टिकल आजच प्रसिद्ध झालेले वाचनात आले त्याची  लिंकआपल्याशी शेअर करण्यात आनंद होत  आहे!!  मात्र हि लिंक नवीन TAB मध्ये उघडावी !! http://www.ecoti.in/SnXUcZ

संधी साधाच!!

गुजरातमधील विधानसभा निकालाकडे शेअर बाजाराचे लक्ष होते. गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता आली व त्यामुळे येथून पुढे काही कालावधीसाठी तरी अनिश्‍चितता संपली आहे. जे गुंतवणूकदार अजूनही काठावर बसले होते, त्यांनी आता गुंतवणुकीचा विचार नक्कीच केला पाहिजे. फक्त हे करताना कमीत कमी ३ ते ४ वर्षे मनात ठेवूनच गुंतवणूक करावी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बाजार हा नकारात्मकता पचवू शकतो; परंतु अनिश्‍चितता नाही. गुजरातमधील निवडणूक व त्याचे होणारे दूरगामी परिणाम यामुळे बाजारात असलेली अनिश्‍चितता आता संपली आहे. विविध राजकीय विश्‍लेषक त्यांच्या परीने या निकालांचे विश्‍लेषण करतीलच; परंतु हा विजय बाजारासाठी सकारात्मक ठरला आहे व गुंतवणूकदारांच्या दृष्टीने आश्वासक…

आरोग्यविमा पॉलिसीचे नूतनीकरण

‘आरोग्यविमा पॉलिसीचे नूतनीकरण अगदी आयत्या वेळेस करणे हे जोखमीचे असते. शिवाय प्रत्येक विमा पॉलिसी ग्रेस पिरेड किंवा वाढीव मुदत द्यावी, असे विमा नियामक इरडाने सुचवले असले तरी, हा कालावधी द्यायचा की नाही हे सर्वस्वी संबंधित कंपनीवर अवलंबून असते. त्यामुळे आपल्या आरोग्यविमा पॉलिसीला नूतनीकरणाची वाढीव मुदत एक महिना आहे असे गृहित धरून शेवटच्या क्षणी हे नूतनीकरण करू नये. नूतनीकरणाची अंतिम तारीख आणि वाढीव मुदत या दिवसांत तुमच्या आरोग्याची काही समस्या निर्माण झाली तर, तुम्हाला पॉलिसीचा लाभ देणे किंवा नाकारणे (नूतनीकरण झालेले नाही हे दाखवून) हे त्या कंपनीच्या हातात असते.’ तसेच तुमची आरोग्यविमा देणारी सर्वसाधारण विमा कंपनी चांगली सेवा देत असेल तर…

क्या है SIP ??

बऱ्याचजणांना SIP चे काम कसे चालते ते अनेकदा मी तोंडी सांगतो पण एखादी गोष्ट दृक्श्राव्य पद्धतीने पाहिल्यास त्याचा परिणाम योग्य स्वरूपाचा असतो !!! कसा तो अनुभवा  !   https://youtu.be/83HmRAMabiM

अग्रिम कर – सुधारणा पहा !!

ज्या करदात्याचा उद्गम कर (टीडीएस) वजा जाता वार्षिक उत्पन्नांतून देय कर १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे अशा पगारदारांनी आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून चार हप्त्यात अग्रिम कर भरावयाचा आहे. तो किती आणि केव्हा भरावा लागतो ते खालील तक्त्यात दर्शविले आहे : कधी भरावा किती भरावा १५ जूनपूर्वी १५.००% १५ सप्टेंबरपूर्वी ४५.००% १५ डिसेंबरपूर्वी ७५.००% १५ मार्चपूर्वी १००.००% वरील शेकडा प्रमाण हे अंदाजित देय कराचे आहे. उदा. अंदाजित देय कर (उद्गम कर वजा जाता) २०,००० रुपये इतके असेल, तर २०,००० रुपयांच्या १५ टक्के म्हणजेच ३,००० रुपये १५ जूनला किंवा त्यापूर्वी भरावा लागेल, दुसरा हप्ता एकूण ४५ टक्के (९,००० रुपये) इतका कर भरला गेला…

End of content

No more pages to load