NPS राष्ट्रीय निवृत्ती योजना

NPS राष्ट्रीय निवृत्ती योजना गेल्या दोन वर्षातील कोरोना कालावधीतील “वर्क फ्रॉम होम” या परिस्तिथीमुळे *आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक नियोजन * यांमध्ये लोकांच्या विचारसरणीमध्ये बराच फरक पडलेला जाणऊन येत आहे. “वर्क फॉर्म होममुळे” मेट्रो सिटीमध्ये अनेकजण आपल्या क वर्ग किवा ब वर्ग शहरातील घरातून काम करत आहे. मुलांची शाळा, कॉलेज हे सुद्धा घरातून चालू होते . आणि दुर्दैवाने कुटुंबातील एखादा सदस्य विलगीकरणात राहावयाचा झाल्यास या सर्वांना आपल्या घरातील स्पेसचे नियोजन करणे थोडेफार कठिण झाले होते . या नियोजनाबरोबर आरोग्य विम्याचे महत्त्व अधोरेखित झालेले जाणवत आहे. आणि नव्याने नोकरीतील तरुण असो किंवा आयुष्याच्या पन्नाशीला झुकलेली मंडळी असो या सर्वांनाच आपल्या निवृत्ती नंतरच्या…

शिक्षणाचे महत्व

शिक्षणाचे महत्व मुलांचे शिक्षण ही आपल्या आयुष्यतील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. आपल्या मुलांना जगातील उत्तम शिक्षण संस्थामध्ये शिकवायचे असेल तर आजपासून बचत आणि गुंतवणूक करा आणि किमान आपल्या लहान लेकरासाठी तरी अर्थसाक्षर व्हा ! यापूर्वी या गोष्टी डेडीकेटेड शिक्षकांच्या भरवशावर होत असत. पण सध्या अशी शक्यता कमी होत चाललेली आहे. आणखी काही वर्षांनी केवळ पदवीसाठी आपली मुले परदेशी जाणे अपरिहार्य होईल आणि त्यासाठी किमान २५ ते ५० लक्ष खर्च येणार आहे. दर्जेदार शिक्षणाची सोय होण्याच्या दृष्टीने वर नमूद केलेली रक्कम जमा करण्यासाठी सर्व सामान्य नोकरदार किंवा व्यावसायिक १५ वर्षे SIP करून आपल्या मुलाला उच्चशिक्षित करू शकतो. मात्र त्यासाठी खालील आर्थिक…

फक्त १०००० दरमहा – बना कोट्याधीश —

शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण असतानाही गुंतवणुकदारांमध्ये म्युच्युअल फंडची मोठी क्रेझ आहे. SIP द्वारे रिटेल गुंतवणुकदार म्युच्युअल फंडमध्ये मोठी गुंतवणूक करतान दिसत आहेत. मागील महिन्यात एसआयपीद्वारे १३,८५६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. एसआयपीद्वारे लहान गुंतवणूक करुन मोठे रिटर्न्स मिळवता येतात. दीर्घकाळ गुंतवणूक करुन कोट्यवधींचा फंड जमा करू शकता. म्युच्युअल फंड्सच्या अशा अनेक स्कीम आहेत, ज्यात दीर्घकाळासाठी सरासरी वार्षिक १२ टक्के रिटर्न्स मिळतात. SIP दीर्घकाळासाठी ठेवल्यास कम्पाउंडिंगचा मोठा फायदा होता. जर तुमचं वय २५ वर्ष असेल आणि तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी २० वर्ष इतका ठेवला असेल, तर याचा मोठा फायदा होईल. SIP Calculator नुसार, तुम्ही वयाच्या २५व्या वर्षी दर महिन्याला १० हजार रुपयांची…

WhatsApp वर मोफत तपासू शकता तुमचा CIBIL स्कोर

अनेकांना क्रेडिट स्कोअर कसा तपासायचा हे माहित नसते. आता तुम्ही एक्सपेरियन इंडियाच्या नवीन सेवेअंतर्गत व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचा क्रेडिट स्कोअर विनामूल्य तपासू शकता. क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज (रेग्युलेशन) ऍक्ट २००५ अंतर्गत परवाना मिळालेला एक्सपेरियन इंडिया हा भारतातील पहिला क्रेडिट ब्युरो आहे. बुधवारी (१० नोव्हेंबर) एक्सपेरियनने एका सेवेची घोषणा केली आहे. ज्या अंतर्गत भारतीय ग्राहक WhatsApp वर त्यांचा क्रेडिट स्कोअर मोफत तपासू शकतात. प्रथम Experian Indiaच्या WhatsApp क्रमांकावर (+९१-९९२००३५४४४) वर 'Hey' पाठवा त्यानंतर काही आवश्यक तपशील शेअर करा जसे- तुमचे नाव, ई-मेल आयडी आणि फोन नंबर. यानंतर तुम्हाला तुमचा एक्सपेरियन क्रेडिट स्कोअर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे त्वरित मिळेल. तुम्ही एक्सपेरियन क्रेडिट रिपोर्टच्या पासवर्ड संरक्षित प्रतसाठी विनंती करू…

निवृत्तजीवनाचे नियोजन–

सेवानिवृत्त जीवनांत १५ वर्षे लोटलेले श्री देशपांडे  यांना सतावणारा मुद्दा काय? तर निवृत्तीपश्चात मिळालेला पैसा त्यांनी एका खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनेत गुंतविला होता. त्यामधून मिळणारी रक्कम स्थिर असली तरी १५ वर्षांपूर्वी पुरेशी वाटणारी रक्कम आता अपुरी पडायला लागली होती. ते निवृत्त झाले तेव्हा त्यांना खात्री होती की त्यांच्या निवृत्तीपश्चात मिळालेल्या पैशातून ते समाधानाने आयुष्य जगू शकतील. परंतु व्याजदर इतक्या झपाटय़ाने कमी होतील अशी कल्पना नसल्याने त्यांना आता खर्चाचा मेळ घालणे अशक्य झाले होते. देशपांडेयांचे नेमके काय चुकले आणि त्यांच्यासारख्या चुका न व्हाव्यात यासाठी काय करता येईल? निवृत्तीपश्चात नियोजन वाटते तितके सोपे मुळीच नाही. कमावत्या दिवसांतच आपण आपले आर्थिक नियोजन कसे…

कार्पोरेट ड़िपॉझिट्स

कार्पोरेट ड़िपॉझिट्स HDFC या गृहबांधणी क्षेत्रातील वित्तपुरवठा कारणा-या कंपनीने आपल्या व्यवसायाला ४५ वर्षे पूर्ण झाली म्हणून “ HDFC सफायर” या नावाने एक विशेष ठेव योजना नुकतीच सुरु केली आहे. “HDFC सफायर” या नावाने ही योजना असून या अंतर्गत ७.८०% व्याजदर मिळणार असून याचा कालावधी ४५ महिने ठेवण्यात आला आहे. वरील नागरिकांना यामध्ये ०.२५% जादा व्याजदर मिळणार आहे. online पेमेंट केल्यास थोडासा Discount ही मिळणार आहे. ही कंपनी AAA + रेटिंग मिळालेली कंपनी असल्याने इथे ठेवीच्या सुरक्षिततेमध्ये काहीही शंका घेण्यास वाव नाही. मात्र यामध्ये ठेवी ठेवण्यासाठी ३१/१०/२०२२ ही अंतिम मुदत आहे. इच्छुकांनी यासाठी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशी विनंती आहे. प्रदीप…

सरल पेन्शन योजना पहा —

LIC च्या या योजनेचे नाव सरल पेन्शन (Saral Pension) आहे जी एकल प्रिमियम पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये प्रिमियम फक्त पॉलिसी घेताना भरावा लागतो. यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. इतकंच नाहीतर पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर एकल प्रिमियमची रक्कम नॉमिनीला परत केली जाईल. सरल पेन्शन योजना ही एक तत्काळ वार्षिकी योजना आहे, याचा अर्थ तुम्ही पॉलिसी घेताच तुम्हाला पेन्शन मिळू लागतं. ही पॉलिसी घेतल्यानंतर जेवढी पेन्शन सुरू होते तेवढीच पेन्शन आयुष्यभर मिळते. ही पेन्शन योजना घेण्याचे दोन मार्ग आहेत... सिंगल लाईफ - यामध्ये पॉलिसी कोणा एकाच्या नावावर असेल. जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. त्याच्या मृत्यूनंतर मूळ प्रिमियमची रक्कम…

सेबीकडून BSE ला मिळाली सोशल स्टॉक एक्सचेंजची मिळाली परवानगी

या वर्षी जुलैमध्ये सेबीने सोशल स्टॉक एक्स्चेंज सुरू करण्याचे नियम अधिसूचित केले होते. विना नफा काम करणाऱ्या संस्था (NPOs) एसएसईवर सूचीबद्ध केल्या जातील. सोशल एंटरप्रायझेस अंतर्गत येणारे नफ्याचे उद्योग, विना नफा संस्था सोशल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्यास सक्षम असतील. सोशल स्टॉक एक्सचेंज सध्याच्या शेअर ट्रेडिंगच्या स्टॉक एक्स्चेंजपेक्षा पूर्णपणे भिन्न असेल. इंग्लंड, कॅनडा आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये एसएसई आधीच अस्तित्वात असून भारतात SSE साठी मोठी बाजारपेठ आहे. भारतात ३१ लाखांहून अधिक एनपीओ आहेत. म्हणजेच प्रत्येक ४०० भारतीयांमागे एक एनपीओ आहे. बीएसईला सोशल स्टॉक एक्स्चेंज सुरू करण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे. शेअर बाजाराचे नियामक, सेबीने बीएसईला स्वतंत्र सामाजिक स्टॉक एक्सचेंज सुरू करण्याची…

मार्केट लिंक्ड डिबेंचर

मार्केट लिंक्ड डिबेंचर (Market Linked Debentures) देखील बाजारात अशाच प्रकारच्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. मार्केट लिंक्ड डिबेंचर्स काय आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत याविषयी आपण माहिती घेऊ. मार्केट लिंक्ड डिबेंचर (Market Linked Debentures) हे अपरिवर्तनीय कर्जरोखे आहेत. एमएलडीमध्ये निश्चित परतावा उपलब्ध नाही. त्याचा परतावा अंतर्निहित निर्देशांकाच्या म्हणजेच इक्विटी, सरकारी उत्पन्न, सुवर्ण निर्देशांक यांच्या कामगिरीवर आधारित असतो. मार्केट लिंक्ड डिबेंचर सेबी (SEBI) द्वारे नियंत्रित केले जातात. मार्केट लिंक्ड डिबेंचर (MLD) ची वैशिष्ट्ये १३ महिन्यांपासून ते ६० महिन्यांपर्यंतच्या इश्यू उपलब्ध MLDs डेट गुंतवणुकीच्या श्रेणीत येतात कॅपिटल प्रोटेक्शनमध्ये मॅच्युरिटीवर मूळ रकमेची हमी नियमित निश्चित उत्पन्न एमएलडीमध्ये उपलब्ध नाही एमएलडीमध्ये, रक्कम केवळ मॅच्युरिटीवरच मिळते…

विमा पॉलिसी आता डिमॅट खात्यात येणार; आरोग्य, वाहन, आयुर्विमा पॉलिसींवर नवीन नियम लागू

विमा पॉलिसी कागदपत्राच्या स्वरूपात ठेवण्याच्या त्रासातून तुमची लवकरच सुटका होणार आहे. या वर्षी डिसेंबरनंतर येणार्‍या सर्व नवीन पॉलिसी डिजिटल असतील आणि त्या डिमॅट खात्यात येतील. यासोबतच जुन्या विमा पॉलिसीचेही पुढील १२ महिन्यांत डीमॅट फॉर्ममध्ये रूपांतर केले जाईल. विमा नियामक IRDA ने त्याला मान्यता दिली आहे. IRDA ने विमा कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. IRDA च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले की ही नवीन पॉलिसी आरोग्य, वाहन, जीवन विमा अशा सर्व प्रकारच्या पॉलिसींना लागू असेल. काय फायदा होईल डिजिटल असल्याने तुम्ही कधीही कुठेही पॉलिसी तपशील पाहू शकाल कागदपत्राच्या स्वरूपात ठेवण्याचा त्रास…

End of content

No more pages to load