health insurance policies through BSE’s insurance broking platform

Now distributors can sell health insurance policies through an exchange platform. BSE has launched beta version of its health insurance distribution platform ‘BSE Ebix Insurance Broking’ by tying up with Religare Health. BSE Ebix will soon offer health insurance policies of other non-life and standalone health insurance companies and life insurance companies. Currently, the platform offers distribution of motor insurance policies through its platform. In fact, the platforms offers motor insurance policies of six general insurance companies - Bajaj Allianz General Insurance, Bharti Axa General Insurance, Future Generali India Insurance, HDFC ERGO General Insurance, Reliance General Insurance and SBI General…

मिराई अॅसेट आर्बिट्राज फंड

मिराई अॅसेट इनव्हेस्टमेंट मॅनेजर्स इंडियाने गुंतवणूकदारांसाठी मिराई अॅसेट आर्बिट्राज हा नवीन फंड बाजारात आणला आहे. मुदतमुक्त श्रेणीतील हा फंड व्याजदरातील तफावत म्हणजेच आर्बिट्राज संधी हेरत गुंतवणूकीआधारे परतावा मिळवून देणार आहे. हा फंड 3 जूनपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होत असून 12 जूनला बंद होणार आहे. फेरगुंतवणूक आणि विक्रीसाठी हा फंड पुन्हा 22 जुनपासून सुरु होणार आहे. हा फंड निफ्टी फिफ्टी आर्बिट्राज इंडेक्सनुसार गुंतवणूक करणार आहे.   फंडासाठी किमान गुंतवणूक पाच हजार रुपये असून त्यानंतर एक रुपयाच्या पटीत कितीही गुंतवणूक करता येईल. फंडाचे युनिट हे पुर्ण संख्येत दिले जाणार असून शिल्लक रक्कम गुंतवणूकदारांना पुन्हा दिली जाणार आहे. या फंडात नियमित आणि थेट योजना…

‘एसबीआय’, ‘आयसीआयसीआय’ बँक — बचतीवरील व्याज कपात

भारतीय स्टेट बँकेने (SBI) बचत खात्यातील रकमेवर देण्यात येणाऱ्या व्याजदरात ०.०५ टक्के कपात केली आहे. त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेनेही बचत खात्यावरील व्याज ०.२५ टक्के अर्थात पाव टक्क्याने कमी केले आहे. यामुळे स्टेट बँकेच्या बचत खात्यात असलेल्या रकमेवर आता २.७५ टक्क्यांऐवजी २.७० टक्के व्याज मिळणार आहे. ही व्याजदरकपात सर्व प्रकारच्या बचत खात्यांसाठी (Saving Account interest rate cut) करण्यात आली आहे. नवा व्याजदर ३१ मेपासून लागू करण्यात आल्याचे बँकेच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे.

‘एसआयपी’ मध्येच थांबवता येणार

मुंबई शेअर बाजाराने आपल्या म्युच्युअल फंड वितरण मंचावर म्युच्युअल फंडांत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अंतर्गत (एसआयपी) केली जाणारी गुंतवणूक मध्येच काही काळासाठी थांबवण्यास आणि नंतर पुन्हा सुरू करण्यास अनुमती दिली आहे. यापूर्वी ही 'पॉझ' सुविधा फक्त नऊ फंड हाउसच्या निवडक योजनांसाठी होती. करोना संसर्गामुळे अनेकांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत, काही जणांचे वेतन कमी केले गेले आहे. अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय लॉकडाउनमुळे बंद आहेत. सोमवारपासून लॉकडाउन संपले असले, तरी आर्थिक आवक सुरू होण्यास काही काळ जावा लागणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणूक नियमित सुरू कशी ठेवायची हा यक्षप्रश्न आहे. या गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी ही पॉझ सुविधा खूप उपयुक्त ठरणार…

असे मिळवा ई-पॅन

असे मिळवा ई-पॅन ई-पॅनसाठी सर्वप्रथम प्राप्तिकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जा. ही वेबसाइट उघडल्यावर डावीकडे असलेल्या पर्यायांमधून instant PAN through Aadhar या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Get New PAN वर क्लिक करा. तुमचा १२ आकडी आधार क्रमांक टाइप करा. तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेला तुमचा मोबाइल क्रमांक असेल, तर त्या क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) येईल. तो क्रमांक भरा. प्राप्तिकर विभागातर्फे पोचपावती म्हणून १५ आकडी पोचक्रमांक तुम्हाला मिळेल. तुम्ही user info अंतर्गत मागितलेला तपशील भरा. मग तुम्हाला पॅन क्रमांक दिला जाईल. त्यानंतर या पोर्टलवरून तुम्ही ई-पॅन डाउनलोड करू शकता. योजनेविषयी महत्त्वाचे... - ई-पॅन क्रमांक मिळाल्यानंतर तो अर्जदाराच्या ई-मेलवरदेखील पाठवला जाणार आहे.…

GDP वृद्धीला ब्रेक

करोनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारकडून जाहीर होणाऱ्या GDP आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था यंदा उणे विकासदर नोंदवेल असा अंदाज यापूर्वीच काही संस्थांनी व्यक्त केला आहे. जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत विकासदर (GDP) ३.१ टक्के राहिला. त्याआधी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत (GDP) ४.१ टक्के (सुधारित) होता. तर दुसरी तिमाही ४.४ टक्के आणि पहिल्या तिमाहीत तो ५.२ टक्के होता.

निर्गुंतवणूक होणार !!

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या कंपन्यांची निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विषय  प्राधान्यक्रमावर असून, गरज पडल्यास मोठ्या कंपन्यांची निर्गुंतवणूक करण्यासाठीच्या नियमांमध्ये बदलही करण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणावर रोख रकमेची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे निर्गुंतवणूक करण्याची प्रक्रिया वेगवान होण्याची शक्यता आहे. या संदर्भात सध्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका पार पडत असून, निर्गुंतवणूक करावयाच्या कंपन्यांची नवी यादी तयार करण्यात येत आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार आगामी काळात प्राधान्याने एअर इंडिया आणि बीपीसीएल यांची निर्गुंतवणूक प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याच्या तयारीत आहे.

ऑनलाइन बचत खात्यांसाठी व्हिडिओ केवायसी

आयडीएफसी फर्स्ट बँकेने आज ऑनलाइन बचत खाती उघडण्याच्या दिशेने व्हिडिओ केवायसी सुरू करण्याची घोषणा केली. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत डिजिटल प्रवास बचत खाते उघडणे सुखद बनवतो, कारण तो ग्राहकांना कागदविहीन केवायसी प्रक्रिया अंदाजे दोन मिनिटांत पूर्ण करून आणि बचत खात्यातील शिल्लक रकमेवर या व्यवसायातील सर्वोत्कृष्ट व्याज दराचा लाभ मिळवून देतो.   डिजिटल सुविधा ग्राहकांना घरबसल्या शाखा-सदृश अनुभव देऊ करते ज्यायोगे ग्राहकांना अक्षरशः त्यांना सोयीस्कर असलेल्या वेळेवर बॅंकर्सना भेटणे शक्य होते. शून्य संपर्क पद्धत कागदपत्रांचे कार्य किंवा बायोमेट्रिक पडताळणीस पूर्णपणे दूर ठेवते, ज्यायोगे केवायसी प्रक्रियेतून बँक आणि ग्राहक यांच्यात शारिरीक संवाद काढून टाकणे आवश्यक होते.   महामारीने ग्राहकांच्या त्यांच्या बँकांशी संवाद साधण्याच्या…

आरोग्य संजीवनी येणार !!

IRDAI had directed all general and health insurers and may soon allow life insurance companies to offer standard health policy. The standard policy will be called as Arogya Sanjeevani Policy followed by the name of the insurance company. Here is FAQ on newly introduced Arogya Sanjeevani Policy: Can the policy be taken for the entire family? Yes. Arogya Sanjeevani Policy offers both plans - individual and family floater. The IRDAI definition of family includes legally wedded spouse, parents, parents in law and dependent children up to 25 years of age. How long will the coverage be available under the policy?…

आम्ही तुमची काळजी घेणार !!!

एचडीएफसी बँकेची 'सिनिअर सिटीझन केअर एफडी' या योजनेअंतर्गत 2 कोटींपर्यंतची एफडी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना देखील 6.50 टक्के व्याज मिळणार आहे. या अगोदर सामान्य गुंतवणूकदारांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के म्हणजे 6.25 टक्क्यांचे व्याज मिळत होते. मात्र आता बँकेने त्यात 0.25 टक्क्यांची अधिकची वाढ केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना 6.50 टक्के इतके व्याज मिळेल. दरम्यान योजना मॅच्युअर होण्याअगोदर गुंतवणूक काढून घ्यायची असल्यास एकूण मिळणाऱ्या व्याजात 1 टक्कयांनी घट होईल.   आयसीआयसीआय बँकेची गोल्डन इयर्स एफडी’ गोल्डन इयर्स एफडी अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपर्यंतच्या आणि पाच वर्षांहून अधिक ते 10 वर्षे या कालावधीच्या ठेवींवर दरवर्षी 6.55 टक्के व्याज मिळेल. मे 20 ते…

End of content

No more pages to load