फॉर्म १५ जी व १५ एच कोणासाठी ?

प्राप्तिकर कायद्याअंतर्गत ‘पॅन’ असणाऱ्या व भारतात रहिवासी असणाऱ्या (भागीदारी, कंपनी सोडून) ज्या सर्वसाधारण व्यक्ती वा हिंदू अविभक्त कुटुंब पद्धती वा ज्येष्ठ व्यक्तीचे विशद केलेल्या सर्व स्रोतातून मिळणारे अंदाजे वार्षिक उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर त्यांना १५जी किंवा १५एच फॉर्म भरता येतो. यासाठी करसवलतीचा लाभ विचारात घेतला जात नाही. थोडक्‍यात, दोन अटींची पूर्तता होणे आवश्‍यक आहे. पहिली अट म्हणजे वार्षिक अंदाजे उत्पन्न करपात्र नको; तर दुसरी अट कोणत्याही स्रोतातून येणारे उद्‌गम करकपातीस पात्र असणारे ढोबळ उत्पन्न किमान प्राप्तिकर कायद्याच्या मर्यादेपेक्षा जास्त असता कामा नये. या दोन्ही अटींची पूर्तता झाल्यास, ज्या करदात्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातून उद्‌गम करकपात होऊ द्यायची नसेल, तर असे…

फंड योजनांमधील बदल स्वागतार्ह!

आतापर्यंत म्युच्युअल फंड कंपन्या एका विभागामध्ये (लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आदी) कितीही योजना आणू शकत होत्या, त्यामुळे योजनांचे पेव फुटून दोन हजारांच्या वर योजना तयार झाल्या होत्या. त्याचप्रमाणे, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप याविषयी प्रत्येक म्युच्युअल फंड त्यांच्या स्वतंत्र व्याख्या ठरवीत होते आणि त्याप्रमाणे शेअर खरेदी करीत होते. यामुळे, गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ आणि संभ्रम निर्माण होत होता आणि त्यांना विविध कंपन्यांच्या योजनांची योग्य तुलना करता येत नव्हती. योजनांची संख्या बरीच असल्याने कोणत्या म्युच्युअल फंडाची कोणती योजना निवडावी, यामध्येसुद्धा क्‍लिष्टता होती. विविध विभागांमध्ये एकसमानता, सुबोधता, सुसूत्रता आणि प्रमाणबद्धता आणून गुंतवणूकदारांना योजनांची योग्य तुलना करता यावी आणि त्यांची योजनांची…

ELSS Vs PPF

ELSS and PPF both help you save tax on investments up to Rs 1.5 lakh. But as a smart investor, you would analyse to decide which one is better. Here’s how they perform when pitted against each other:

वॉरेन बफे

अमेरिकी शेअर बाजारातील एक अतिशय यशस्वी गुंतवणूकदार म्हणून वॉरेन बफे हे नाव बहुतेक सर्वानाच माहीत असेल. १९३० साली ओमाहा, नेब्रास्का येथे जन्माला आलेले बफे हे जागतिक पातळीवर तिसरे श्रीमंत गृहस्थ आहेत (फेब्रुवारी २०१८ च्या आकडय़ांनुसार). क्वचितच एखादा शेअर बाजारातील गुंतवणूकदार असेल ज्याला यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. वयाच्या ११व्या वर्षांपासून त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केली. व्यवसायाचा अनुभव ते लहानपणीच घेऊ लागले होते. स्वत:च्या आजोबांच्या किराणा मालाच्या दुकानात काम करणे, बबलगम – कोका कोला – साप्ताहिक पत्रिका दारोदारी जाऊन विकणे, रोजचा पेपर टाकणे अशी कामं त्यांनी केली. १९४४ साली जेव्हा ते १४ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी स्वत:च्या बचतीतून ४० एकर…

अपत्याच्या नावे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते का?

अपत्याच्या नावे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते का? म्युच्युअल फंडात तुम्हाला तुमच्या अज्ञान अपत्याच्या किंवा १८ वर्षे वयाखालील अपत्याच्या नावे गुंतवणूक करता येते. अशा गुंतवणुकीच्या रकमेवर कोणतेही बंधन नाही. यामध्ये अपत्याचे नाव पहिले ठेवता येते तसेच अपत्य त्याच्यासाठी तयार केलेल्या पोर्टफोलिओचे एकमेव मालक असू शकते. अशा फोलिओमध्ये दुसऱ्या कुणाचे नाव घालता येत नाही. या पोर्टफोलिओसाठी गार्डियन म्हणून त्या अपत्याचे वडील किंवा आई किंवा न्यायालयाने नियुक्त केलेली व्यक्ती असणे आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी कोणती कागदपत्रे लागतात? अपत्याच्या वयाचा पुरावा म्हणून वैध कागदपत्र द्यावे लागते तसेच तुमचे व अपत्याशी नाते स्पष्ट करणारा पुरावाही द्यावा लागतो. यासाठी जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट आदी दिले तरी चालतात.…

पडझडीची कारणे

अमेरिकेतल्या आयातीवर मोठे कर लादून त्या आयातीचा प्रवाह आवळण्याच्या दिशेने ट्रम्प प्रशासन पावलं टाकत आहे. त्यासाठी इतिहासात विशेष कधी वापरल्या न गेलेल्या तरतुदींवरची धूळ झटकली जात आहे. एखाद्या वस्तूच्या अमेरिकी निर्यातीवर कुठला देश १० टक्के कर लावत असेल तर अमेरिकाही त्या देशातून होणाऱ्या त्या वस्तूच्या आयातीवर किमान १० टक्के कर लादेल. विकसित देशांमधले आयात कर हे सहसा विकसनशील देशांच्या आयात करांच्या पातळीपेक्षा बरेच खालच्या स्तरावर असतात. जागतिक व्यापार संघटनेनेही हे तत्त्व मान्य केलेलं आहे. त्याला तिलांजली देऊन अमेरिकेने ‘जशास तसे’ असं नवं तत्त्व अंगीकारलं तर त्याचा परिणाम विकसनशील देशांच्या अमेरिकी निर्यातीवरचा करभार वाढण्यात होईल. आठवडाभरात ट्रम्प यांनी आणखी दोन आघाडय़ा…

महत्वाचा आर्थिक सल्ला

Some very important financial tips that everyone should know .... Avoid buying property on loans as it eats most of your earnings unless you have a clear plan for its repayment. It's important to monitor cash flow. Though, the house will be your asset, your liability will be much more. Start a SIP at a very young age. Try to save atleast 15–25 % of your earnings. Avoid buying a car unless you use it everyday. . Do not let this sentence scare you. “Mutual fund investment are subject to market risk. Please read the offer documents carefully before investing”.…

एलआयसीज् ‘न्यू सुकन्या/सु कुमार’ योजना!

एलआयसीज् 'न्यू सुकन्या/सु कुमार' योजना! ??एल.आय.सी. योजने अंतर्गत फंड कसा निर्माण करायचा??? आपणास आजपासून 25 वर्षानंतर आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी 25,00,000/- जमा करायचे आहेत तर वर्षाला किती रुपयांची बचत करावी लागेल, तर 25,00,000/ 25 = 1, 00,000/- वर्षाला जमा करावे लागतील. एल.आय.सी. योजनेत आपला हा फंड कसा जमा होतो ते पाहु. ✅आपण वर्षाला 46000/- जमा करायचे. ☑ एल.आय.सी. आपल्या खात्यात वर्षाला 66520/- जमा करेल. ? म्हणजे वर्षाला आपल्या खात्यात 1,12,520/- जमा होतील. असे 22 वर्षे वार्षिक 1,12,520/- प्रमाणे 24,75,440/- जमा होतील. 23, 24, 25 व्या वर्षी आपण कोणत्याही प्रकारची रक्कम भरायची नाही. एल.आय.सी. माञ 23-24-25 व्या वर्षी…

हे वाचाच !!

DO’S AND DON’TS OF TRANSACTING ONLINE The spread of online transactions has brought along unscrupulous entities to defraud people on the web. At times such attempts result into monetary loss. Here are some precautions one should practice while transacting online. Use updated firewall, antivirus and antispyware softwares on your computer. Encrypt the wireless connections used at home Create strong passwords which is tough to guess. Usually people use their date of birth, surname, place of residence etc. in passwords. Try to avoid those. Experts say passwords should have upper and lower case letters, numbers, special characters etc Have different passwords…

मेडिकल इन्शुरन्स

Owing to the rising medicare costs in recent years, the gap between healthcare costs and its affordability has also proportionately increased. An adequate Health Insurance is hence becoming crucial for bridging this gap. Due to significant rise in lifestyle diseases, health insurance is now seeing a gradual uptake among customers. However many still remain unaware on availing insurance benefits during a claims scenario. This last minute hustle can easily be resolved if you are well versed with the process and methods of filing health insurance claims. There are two facilities that one can opt for while filing for Health Insurance claims, i.e.the cashless mode and the…

End of content

No more pages to load