Entero Healthcare Solutions Limited
या कंपनीचा IPO 09 फेब्रुवारी 2024 ते 13 फेब्रुवारी 2024 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size 11 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 1258 आहे .
Jana Small Finance bank Ltd
या कंपनीचा IPO 07 फेब्रुवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2024 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size 36 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 414/ आहे.
Rashi Peripherals Ltd
या कंपनीचा IPO 07 फेब्रुवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2024 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size 48 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 311/-आहे .
आय पी ओंची खरेदी आपण online UPI Id वापरुन जिपे किंवा फोनपेद्वारे करू शकता तसेच शेअरखान ऑफिस सावंतवाडीला भेट देऊन अधिक माहिती घेऊन करू शकता.
त्यासाठी मात्र आपले DEMAT खाते असणे आवश्यक आहे.
प्रदीप जोशी – ९४२२४२१०३