गेल्या काही महिन्यांपासून आयपीओ मार्केटमध्ये गुंतवणूकदारांकडून उत्साह पाहायला मिळत असून आजचा दिवासही खूप महत्त्वाचा आहे. आज हॅप्पी फोर्जिंग लिमिटेडचा १,००८.५९ कोटी रुपयांचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला असून या अंतर्गत कंपनीने ४०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले आहेत, तर ६०८.५९ कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल असतील.
हॅपी फोर्जिंग आयपीओ
या कंपनीचा आयपीओ १९ ते २१ डिसेंबर २०२३ पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहील तर २२ डिसेंबर रोजी शेअर्सचे वाटप होऊन आयपीओ अंतर्गत शेअर्स न मिळालेल्या गुंतवणूकदारांना २६ डिसेंबरपर्यंत त्यांचे पैसे परत मिळतील. तर यशस्वी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात २६ डिसेंबर रोजी शेअर्स जमा होतील. बीएसई आणि एनएसईवर २७ डिसेंबर रोजी शेअर्स सूचिबद्ध होतील.
RBZ Jewellers ltd
या कंपनीचा IPO 19 डिसेंबर 2023 ते 21 डिसेबर 2023 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size 150समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 100/-आहे .या IPO ची खरेदी आपण online UPI Id वापरुन BHIM App द्वारे करू शकता किंवा शेअरखान ऑफिस सावंतवाडीला भेट देऊन करू शकता
Credo Brands Marketing ltd (Mufti Menswear)
या कंपनीचा IPO 19 डिसेंबर 2023 ते 21 डिसेबर 2023 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size 53 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 280/-आहे .या IPO ची खरेदी आपण online UPI Id वापरुन BHIM App द्वारे करू शकता किंवा शेअरखान ऑफिस सावंतवाडीला भेट देऊन करू शकता.
Azad Engineering ltd
या कंपनीचा IPO 20 डिसेंबर 2023 ते 22 डिसेबर 2023 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size 28 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 524/ आहे .या IPO ची खरेदी आपण online UPI Id वापरुन BHIM App द्वारे करू शकता किंवा शेअरखान ऑफिस सावंतवाडीला भेट देऊन करू शकता.
त्यासाठी मात्र आपले DEMAT खाते असणे आवश्यक आहे.