म्युच्युअल फंडात रेकॉर्ड-ब्रेक गुंतवणूक
म्युच्युअल फंड उद्योग व्यापार संघटना असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया (AMFI) ने ८ डिसेंबर रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) नोव्हेंबरमध्ये ४९.०४ ट्रिलियन रुपयांवर पोहोचली आहे. या महिन्यात बेंचमार्क निर्देशांकांनी (सेन्सेक्स-निफ्टी) सर्वकालीन उच्चांक गाठल्याने गुंतवणुकीला चालना मिळाली. तर गेल्या ऑक्टोबरमध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक १६,९२८ कोटी रुपये होती.

SIP मध्ये २५० रुपयांपासून सुरूवात होणार?
लवकरच छोटे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात २५० रुपयाच्या मासिक SIP द्वारे गुंतवणूक करू शकतील. असा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे .

अभिप्राय द्या!