भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश आहे, तर GDP1 च्या बाबतीत सध्या 5 व्या क्रमांकावर आहे. भारत 20272 पर्यंत $5 ट्रिलियन GDP सह जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची सध्या अपेक्षा करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून भारत देश उत्पादनांच्या बाबतीत खूपच पुढे निघून आला आहे, विविध पीएलआय योजना आणि आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया 2.0 अशा धोरणात्मक सुधारणा, मोठे अर्थसंकल्प याद्वारे शासनानने अधिक लक्ष केंद्रीत करून उत्पादन क्षेत्राला भरीव चालना दिली असल्याचे दिसून येत आहे.

एकूणच, भारतातील उत्पादनाची थीम वेगाने विकसित होत आहे.

Axis India Manufacturing fundद्वारे या क्षेत्राची अफाट क्षमता मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी ही योग्य वेळ ठरू शकते
अ‍ॅक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड गुंतवणुकीचा दृष्टीकोन

अ‍ॅक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंडचा उद्देश दर्जेदार समभागांमध्ये गुंतवणूक करणे आहे. यामुळे वाढीची क्षमता असलेल्या कंपन्यांना टॅप करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि संपूर्ण बाजार भांडवलांमध्ये गुंतवणूक करू शकेल. फंड सक्रियपणे व्यवस्थापित केला जाईल आणि समभाग ओळखण्यासाठी 3-प्रोन्ज्ड धोरण वापरण्यात येईलः

  1. उत्पादन क्षमता सुधारण्यासाठी फॅक्टरी उपकरणे आणि R & D मध्ये उत्पादक कंपनीज गुंतवणूक करत आहेत
  2. देशांतर्गत वापर आणि उत्पादनांच्या प्रिमियमाझेशनचे वाढती मागणी असलेले उद्योग
  3. भारतातील निव्वळ निर्यातदार बनत असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करा

अ‍ॅक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंडचे महत्त्वाचे वैशिष्ट्य

  1.  ही एक ओपन-एंडेड इक्विटी योजना आहे जी भारताच्या उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करते.
  2. सदर फंडाला 11 क्षेत्रांमध्ये, तसंच सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील उपक्रमांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल, ज्यामध्ये 66 उद्योगांचा, संपूर्ण बाजार भांडवलाचा समावेश असेल. यामुळे निधीमध्ये विविधता असल्याची खात्री मिळेल.

ऑटोमोबाईल्स आणि ऑटो अ‍ॅन्सिलरी, केमिकल्स, फार्मास्युटिकल्स, टेक्सटाइल्स, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, फूड अँड बेव्हरेजेस, कन्झ्युमर ड्युरेबल्स, बिल्डिंग मटेरियल, डिफेन्स आणि एरोस्पेस, कॅपिटल गुड्स आणि इंजिनिअरिंग आणि इंडस्ट्रियल या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली जाईल.

  1. गुंतवणूकदारांसाठी 1 डिसेंबर, 2023 पासून ते 15 डिसेेंबर, 2023 पर्यंत NFO खुले असेल !!
  2. यासंबंधी अधिक माहितीसाठी आमच्याशी केव्हाही WA करा !! ९४२२४२९१०३

अभिप्राय द्या!