आजच्या गुंतवणुकीच्या संधी
गेल्या वेळचा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून भारतीय बाजारात नवनव्या गुंतवणुकीच्या संधी दिसत आहेत आणि त्यासंबधी थोडक्यात का असेना माहिती देण्यासाठी हा लेख लिहित आहे!
1 )भारताचे चांद्रयान यशस्वीरित्या लँड झाल्यावर L&T, BEL, BHEL यासारख्या कंपन्यामधील गुंतवणुकीने एक दोन आठवड्यातच 5% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.आणि याहीपुढे एखादी चांगली संधी मिळाल्यास हे समभाग आपल्याला अनपेक्षितपणे खूप चांगला परतावा देतील हे निश्चित.
2)सध्या भारतात क्रिकेटचा वर्ल्डकप महोत्सव सुरु झाला आहे.त्यामुळे lemontree सारख्या हॉटेल्सचे समभाग आणि त्याच बरोबर Godrejcp, Tata Consumer इत्यादी समभागामध्ये खूप मोठी रॅली दिसू शकते.
3)संरक्षण क्षेत्रमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांना “आत्मनिर्भर भारत” या घोषनेनंतर अनेक ऑर्डर्स मिळालेल्या दिसत आहेत. त्यामुळे * HDFC MF ने केवळ संरक्षण क्षेत्रातील * कंपन्यावर आधारित एक नवीन म्युच्युअल फंड लाँच केला असून त्यातील गुंतवणूक सुद्धा आपल्याला long term investment दृष्टीने खूप फायदेशीर ठरणारी होईल.
4 )जागतिक पातळीवर वाढणारे व्याजदर पाहाता नव्याने Launch केलेले Multi Asset allocation संबधित म्युच्युअल फंड सुद्धा चांगला परतावा देणार असे संकेत आहेत.
५) हे सर्व झाले शेअर बाजार संबधातील गुंतवणूकदारासाठी !
6)RBI ने सुद्धा किरकोळ गुंतवणूकदारासाठी RBI direct व्दारे रु १०,०००/- पर्यतची गुंतवणूक करण्याची सुविधा सुरु केली असून त्यामध्ये मिळणारे व्याजदर हे निश्चीत स्वरूपाचे परतावा देणारे आहेत!
7)तसेच liquiloan द्वारे 8% पेक्षा जास्त परतावा देणा-या अनेक योजना बाजारात असून त्याचा फायदा गुंतवणूकदाराने घ्यायला शिकणे हे ही तेवढेच महत्वाचे आहे.
8) Tread cred , १२% क्लब हे प्लॅटफॉर्म सुद्धा चांगला आणि सुरक्षित परतावा देणारे प्लॅटफॉर्म आहेत.
*गुंतवणूकदाराने आता गुंतवणुकीसंदर्भात अशा online सुविधांचा फायदा घेण्यास शिकणे हे खूप महत्वाचे झाले आहे * आणि यासंदर्भात अधिक माहितीसाठी आमचे कार्यालय आपल्या सदैव संपर्कात राहू शकते ! गरज आहे ती फक्त एका कॉलची !!
संपर्क :–9422429103