मेडिकल इन्शुरन्स

Owing to the rising medicare costs in recent years, the gap between healthcare costs and its affordability has also proportionately increased. An adequate Health Insurance is hence becoming crucial for bridging this gap. Due to significant rise in lifestyle diseases, health insurance is now seeing a gradual uptake among customers. However many still remain unaware on availing insurance benefits during a claims scenario. This last minute hustle can easily be resolved if you are well versed with the process and methods of filing health insurance claims. There are two facilities that one can opt for while filing for Health Insurance claims, i.e.the cashless mode and the…

उत्कृष्ठ परतावा देणारे फंड मँनेजर

उत्कृष्ठ परतावा देणारे फंड मँनेजर म्युच्युअल फंड खरेदी करताना आपण जरी या फंडाने पूर्वी काय परतावा दिला आहे हे पाहत असलो तरी उत्कृष्ठ परतावा देणारे फंड मँनेजर कोण आहेत हे पाहणेही तेव्हडेच महत्वाचे आहे. म्हणून खालील बेस्ट फंड मँनेजर पहा !!   Scheme Name                                                       Fund Manager       3Yrs Returns (%)         5Yrs Returns (%) UTI transportation & Logistic Fund                      Sachin Trivedi                      13.13                            32.33 DSPBR Small & Mid Cap Fund                             Vinit Sambre                        16.42                             25.57 DSPBR Micro-Cap Fund                                        Vinit Sambre                        20.87                           33.72 UTI Mid Cap Fund                                                 Lalit Nambiar                      …

मूर्ती लहान, पण कीर्ती महान!

‘एसआयपी’चे महत्त्व अधिक खोलात जाऊन अधोरेखित करणारे काही मुद्दे खालीलप्रमाणे १) लवकर सुरवात करा - ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब’, या वचनानुसार गुंतवणूक चालू करण्यास ‘आता’पेक्षा चांगला मुहूर्त नाही. जितक्‍या लवकर ‘एसआयपी’ चालू कराल, तितका फायदा जास्त होईल; शिवाय कमी वयात गुंतवणूक करायला लागणारी रक्कमही कमी असेल. उदा. जर एखाद्याचे निवृत्तीपर्यंत रु. पाच कोटी जमा करण्याचे उद्दिष्ट असेल आणि निवृत्तीला अजून ३० वर्षे कालावधी बाकी असेल, तर साधारणपणे १२ टक्के द. सा. द. शे. परतावा मानल्यास दरमहा फक्त ५७२२ गुंतविल्यास हे उद्दिष्ट गाठणे शक्‍य होईल. २) महागाई दरापेक्षा अधिक परतावा - गेली दहा वर्षे एखाद्याने इक्विटी फंडामधील ‘एसआयपी’…

पॉन्झी स्कीम्स

बिल्डर्स आणि ज्वेलर्स यांनी आता जास्त व्याज देणाऱ्या गुंतवणुकीच्या योजना बेकायदेशीर ठरवण्याचा व नियंत्रित करण्याचा कायदा प्रस्तावित आहे. जास्त व्याजाचं आमिष दाखवणाऱ्या या योजना म्हणजे अनियंत्रित ठेवी योजना असून एक प्रकारच्या पॉन्झी स्कीम्स आहेत. सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या हितासाठी त्यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्स बिल या विधेयकाच्या माध्यमातून सरकार करणार आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार हे विधेयक मंत्रिमंडळानं बुधवारी मंजूर केलं असून लवकरच संसदेचं त्यावर शिक्कामोर्तब होईल अशी अपेक्षा आहे. पॉन्झी स्कीम्स म्हणजे ज्या योजनांमध्ये जास्त परताव्याचं आकर्षण असतं आणि नवीन गुंतवणुकीतून आधीच्या गुंतवणूकदारांना जास्त परतावा दिला जातो. सुरुवातीला अनेकांना भरघोस रकमा मिळतात, परंतु ही साखळी कधी…

दीर्घ मुदतीवरील भांडवली नफ्यावरील कर

दीर्घ मुदतीवरील भांडवली नफ्यावरील कराबद्दल बऱ्याच उलटसुलट चर्चा ऐकू यायला लागल्या. काही बाबतीत तर अशी प्रतिक्रिया आली की, १ एप्रिल २०१८ पासून समभाग विकल्यानानंतर होणाऱ्या सर्व नफ्यावर १० टक्के कर भरावा लागणार. काही दलालांनी तर अशी आवई उठवली की, आयुर्विमा योजनेतील रकमेवरचा परतावा कररहित असल्याने तो बाजारातील अन्य गुंतवणूक साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे. अशा तऱ्हेचे दिशाभूल करणारे संदेश फिरू लागले. दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ आणि त्यावर लागणार कर याविषयी वस्तुस्थिती जाणून घेणे जरुरीचे आहे. सध्याच्या करप्रणालीप्रमाणे एक वर्षांपेक्षा अधिक काळ गुंतवून ठेवलेल्या समभागांच्या विक्रीवर झालेल्या नफ्यावर कोणताही कर गुंतवणूकदाराला भरावा लागत नाही. अशा पाश्र्वभूमीवर पुढील वर्षांसाठी नोंदणीकृत समभाग आणि समभागसंलग्न म्युच्युअल…

ह्या आठवडयाच फंड पहा

HDFC Balanced Fund: Will Its High AUM Become A Burden On Its Returns? HDFC Balanced Fund is among the few well-managed funds from the stable of HDFC Mutual Fund. Launched nearly two decades ago, the fund has consistently outperformed the benchmark across market periods, while maintaining a tab on risk. The fund boasts of a stable fund management, with Mr Chirag Setalvad being at the helm for over a decade. With the equity market rally over the past few years, investors would be tad disappointed with the fund's returns. Over the past year, ended February 21, 2018, HDFC Balanced Fund…

BSE to launch cross currency derivatives and cross INR options

BSE has received SEBI approval for introducing cross currency derivatives (future and options) on pairs such as Euro (EUR)-US Dollar (USD), Pound Sterling (GBP)-USD and USD-Japanese Yen (JPY). The exchange has also received permission to introduce option on EUR-INR. GBP-INR and JPY-INR in addition to existing USD-INR Options. Additionally, the regulator has also allowed trading in cross-currency derivatives contracts for a longer period between 9:00 AM and 7:30 PM. Currently futures contracts are available only for currency pairs that have the rupee as one leg and an options contract for only a single currency pair—dollar/rupee—is available.

डिजिटल व्यवहार

नव्याने गुंतवणूक करू लागलेल्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या गुंतवणूकदारांना सध्याच्या युगातील डिजिटल खाते सुरक्षित नाही अशी भावना निर्माण होणे साहजिक आहे. आयुष्यभर कागदावरचे व्यवहार केल्याने कागदविरहित  व्यवहारांवर विसंबून राहणे थोडे कठीण होते हे मान्य करूनदेखील तुम्ही नवीन बदलांशी जुळवून घेणे तुमच्या हिताचे कसे ते पाहू. डिजिटल खाते हे  अहोरात्र पाहता येते. फिजिकल खाते असेल तर तुमच्या गुंतवणूक मूल्यांकनासाठी म्युच्युअल फंडांच्या कार्यालयीन वेळेत तेथील कर्मचाऱ्यावर विसंबून राहावे लागते. हा कर्मचारी तुम्हाला तुमचे ‘होल्डिंग स्टेटमेंट’ ई मेलने तुम्हाला पाठवतो म्हणजे हे स्टेटमेंट इलेक्ट्रोनिक फॉर्ममध्ये म्हणजेच डिजिटल पद्धतीने येते. डिजिटल पद्धतीत फक्त स्टेटमेंट म्हणजे गुंतवणुकीचे मूल्यांकन आणि परताव्याचा दर समजतो. फिजिकल खात्यात स्टेटमेंट मिळत…

तज्ञांचा सल्ला

    Are there gaps between the best and the worst performers? Of course, yawning gaps. But the point being made here is that in the end, equity delivered. All that was required of the investor was to do nothing during all the upheavals but diligently continue with the SIPs.    I have so often read this statement that describes flying a small airplane: “It is hours and hours of boredom punctuated by moments of sheer terror.” While one can argue that it even applies to life, investing can also be thought of along the same lines.    Doing nothing…

चतुःसूत्री

उद्दिष्टे निश्चित करा आर्थिक नियोजनाचा विचार करताना अल्पकालीन असो वा दीर्घकालीन असो सर्वप्रथम उद्दिष्टांची निश्चिती आवश्यक आहे. बऱ्याचदा क्षुल्लक गोष्टींसाठी आर्थिक तजवीज करण्याचा घाट घातला जातो. ती गोष्ट प्राप्त झाली की, नियोजनाचा बोजवारा उडतो. म्हणूनच आर्थिक नियोजन ही खूप विचाराअंती आणि दीर्घ काळासाठी करण्याची गरज आहे. सद्य परिस्थितीचा विचार करता निवृत्तिनंतरची तरतूद म्हणून दोन कोटी रुपयांचा निधी जास्त वाटतो. परंतु, वीस वर्षांनंतर येणाऱ्या परिस्थितीचा विचार करता ही रक्कम खूपच अपुरी पडत असल्याचे लक्षात येईल. आर्थिक नियोजन ही सहज सुचली म्हणून आणि अंदाजांवर आधारित करण्याची गोष्ट नाही. आर्थिक गणितांचा हिशेब मांडून आणि उद्दिष्टांची दिशा निश्चित करूनच आर्थिक नियोजन करण्याचा विचार करावा.…

End of content

No more pages to load